शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

बेणापट्टी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 07:23 IST

बऱ्याच महिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती.

वसई : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला होळी- बेणापट्टी समुद्रकिनारी मंगळवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत भरतीच्या पाण्यासोबत वाहत आला. हा महाकाय व्हेल मासा सुमारे ४० ते ५० फूट लांबीचा आणि दहा टन वजनी असून तो सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीच समुद्रात एखाद्या मोठ्या बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज  आहे.बऱ्याच महिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. या व्हेल माशाची माहिती स्थानिक रहिवासी वेलकनी डिसोझा आणि पायस अंकल यांनी महापालिका प्रशासनाला दिली. या माशाची याच समुद्रकिनारी विल्हेवाट लावली जाईल, असे समजते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार