शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनी तुंगारेश्वर झाले हाऊसफुल्ल!

By admin | Updated: July 21, 2014 00:48 IST

पर्यटकांचे आकर्षण असलेले तुंगारेश्वर ओसंडून वाहू लागल्याने रविवारी मोठ्या गर्दीत या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावली होती

नायगव : पर्यटकांचे आकर्षण असलेले तुंगारेश्वर ओसंडून वाहू लागल्याने रविवारी मोठ्या गर्दीत या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावली होती. पावसाचा जोरही २ दिवसांपासून कमी झाल्याने मुंबईसह विविध भागातील पर्यटक येथील प्रसिद्ध धबधब्याखाली जमा झाले होते. यामुळे हायवे ते मुख्य प्रवेशद्वार येथे वाहतुकीची कोंडी झाली. विविध वनौषधी, वन्यप्राणी, पक्षी यांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते.एकदिवसीय पिकनिकसाठी तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हा उत्तम पर्याय आहे. मुंबई महामार्गापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला असते. यंदा जूनमध्ये पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे उपलब्ध नव्हते. परंतु जुलैमध्ये उशिराने दाखल झालेल्या पावसाने मात्र पर्यटकांची ही हौस पूर्ण केली. रविवारपासून या भागात मोठी गर्दी होत आहे. येत्या काही महिन्यात लाखो पर्यटक येथे दाखल होणार आहेत. सध्यातरी धबधब्यांचे आकर्षण असलेल्या तरूणाईची पावले येथील नदी, नाले ओलांडून सफारीचा आनंद घेत आहेत.