शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालय गावापासून ‘कोसो’ दूर; करावी लागते पदरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:15 IST

नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही.

पारोळ : नायगाव पूर्वेतील जुचंद्र हे गाव शेतीप्रधान असून, आजही येथील मोठ्या प्रमाणावरील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेती संदर्भातील कामांसाठी येथील शेतकऱ्यांना नेहमीच तलाठी कार्यालय गाठावे लागते. जुचंद्रमध्ये सरकारी भूखंड असताना महसूल विभागाने जुचंद्रपासून कोसोदूर असलेल्या परेरानगर या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना पदरमोड करून जुचंद्र तलाठी कार्यालय गाठावे लागते. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नायगाव पूर्वेतील परेरानगर हे ठिकाण परप्रांतीय लोकवस्ती असलेले आहे. या ठिकाणी एकही नागरिक शेतकरी नाही. मात्र, तरीही या ठिकाणी तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसत कार्यालयात यावे लागते. शेती संबंधातील सातबारा उतारे, खावटी दाखला, रेशनकार्ड, विविध दाखले, फेरफार, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोसोदूर असलेल्या परेरानगर येथील तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यातही कधी-कधी तलाठीच कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसे वाया जातात. तलाठी अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतर तलाठी फोन उचलत नाहीत. आधीच एकही शेतकरी नसलेल्या परेरानगर परिसरात तलाठी कार्यालय आणि त्यातही तलाठ्याची मनमानी यामुळे जुचंद्र येथील स्थानिक शेतकरी संतापलेले आहेत. 

कामांसाठी मारावे लागतात हेलपाटेजुचंद्र गावातील शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारूनही अनेकदा  कामे होत नाहीत. यामुळे या परिसरातील शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार