शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसई राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक; दोन्ही गाड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 10:24 IST

Vasai : या भीषण अपघात व जळीत घटनेत ऑईल टँकरचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

- आशिष राणे

वसई : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरिल पेल्हार फाट्याजवळ ऑईल टँकर व कंटेनरचा अपघात होऊन दोन्ही गाड्यांना भीषण आग लागल्याची घटना सोमवार दि 14 जून रोजी पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या भीषण अपघात व जळीत घटनेत ऑईल टँकरचा चालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

अधिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे वसई पूर्वेस पेल्हार फाट्यावरील गुजरात लेन च्या दिशेने एक मालवाहू कंटेनर जात असताना मागून भरघाव वेगात येणाऱ्या एका ऑईल टँकरने पुढे ओव्हर टेकच्या नादात या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि बघता बघता या दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.

परिणामी, याठिकाणी तात्काळ दोन्ही गाड्यांची आग आटोक्यात आणण्यासाठी वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या विरार पूर्व पश्चिम व नालासोपारा येथील बंब बोलवण्यात आले. तर जवानांनी दोन तासांचे अथक प्रयत्न करीत ही आग आटोक्यात आणली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही, मात्र ऑईल टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार