शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

निकुळे कुटुंबाला घरकुल जाहीर

By admin | Updated: March 19, 2016 00:07 IST

आपटाळे येथील सुरेश निकु ळे या कातकरी गृहस्थाने आर्थिक विवंचनेतून आग लाऊन स्वत:चे आयुष्य संपविले. घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाला आदिवासी

जव्हार : आपटाळे येथील सुरेश निकु ळे या कातकरी गृहस्थाने आर्थिक विवंचनेतून आग लाऊन स्वत:चे आयुष्य संपविले. घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाला आदिवासी प्रकल्प विभागाने आधार देत तातडीने घरकूल मंजूर केले असून पिडीत कुटूंबातील चौथीच्या वर्गातील मुलाला नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश देणार असल्याचे प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधी यांनी लोकमतला सांगितले.चार दिवसानंतरही या घटनेची साधी नोंदही न घेणाऱ्या प्रशासनाला लोकमतने धारेवर धरल्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाने तातडीने पावले उचलून या कुटूंंबाची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. आदिवासी विकास विभागामार्फत आदिम जमातीला प्राधन्य देण्याचे परीपत्रक असल्यामुळे त्यांना प्राधान्याने घरकुल देण्याचे जाहीर केले, तसेच सुरेशचा मुलगा निलेश इ. ४थी ला आहे, त्याला इ. ५ वी ला इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांत प्रेवश देण्याकरीता अर्ज जमा करण्यात आलेले असून प्रथम प्राधान्य देऊन प्रवेश निश्चित केले जाईल तसेच सुरेशची पत्नी वंदनाला न्युक्लिीअस बजेट योजनेतून शिवण प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन वाटप करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी पारधे यांनी सांगितले. या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता सहा. प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई आणि लेखा अधिकारी ग. ना. पाटील यांनी पिडीत कुंटूंबीयांकडून लागणारे कागदपत्रे जमा केले असून तातडीने या सर्व योजनांचा लाभ निकुळे कुटूंबाला दिला जाईल अशी माहिती पारधे यांनी पत्रकारांना दिली. (वार्ताहर)