शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणा-यास जमावाकडून चोप, अटक

By admin | Updated: January 13, 2015 01:32 IST

एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या मोहमंद हदीस मोहंमद इस्लाम राईन (२४) याला कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे.

ठाणे : एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या मोहमंद हदीस मोहंमद इस्लाम राईन (२४) याला कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. हा घृणास्पद प्रकार करतांना नागरिकांनीच चोप देऊन त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले.पातलीपाडा मार्केट परिसरातील एका दुकानात केळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हदीसने संकेत शाळेच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या या चिमुरडीचा विनयभंग करीत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. कापूरबावडी पोलीसांनी त्याला सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध ‘पोस्का’ तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्याला १७ जानेवारीपर्यन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमृता चवरे या याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)