शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वनविभागच्या कामांची चौकशी करा’

By admin | Updated: March 29, 2016 03:03 IST

मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आसे परिमंडळ मधील नियतक्षेत्र धामोडी व बेरीस्ते या वन विभागाच्या नियतक्षेत्रा मध्ये सन २०१५-१६ साली झालेली वन विभागातील विकास

मोखाडा : मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या आसे परिमंडळ मधील नियतक्षेत्र धामोडी व बेरीस्ते या वन विभागाच्या नियतक्षेत्रा मध्ये सन २०१५-१६ साली झालेली वन विभागातील विकास कामे निकृष्ट असल्यांनचा आरोप आर. पी. आय. कार्यकर्ते राजु गोविंद साळवे केला आहे. यासंदर्भातील तक्रार विभागीय अधिकारी जव्हार याच्याकडे तक्रार केली आहे. वर्ष २०१५-१६ या पावसाळा काळात धामोडी या नियतक्षेत्रा मध्ये दर्जा कमी झालेल्या वनांचे पुर्नवनिकरण करणे या योजने अंतर्गत कं.नं. १००, कुप नं. ६ या २५ हेक्टर लागवड क्षेञामध्ये जवळपास २७,५०० हजार मिश्र रोपांची लागवड करण्यांत आलेली आहे. माञ या रोपांची लागवड व्यवस्थीत न केल्याने निम्या पेक्षा अधिक मिश्र रोपे नष्ट झालेली आहेत तर उर्वरित रोपांची लागवड न करता दुर्लक्ष करून कामचुकारपणा झाल्यांने तशीच वाळुन पडली आहेत. यामुळे जंगलातील वनांचे प्रमाण वाढवून सृष्टी चा समतोल व वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे या महाराष्ट्र वन विभागांच्या नियमावली बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम मोखाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. तर दुसरीकडे बेरीस्ते वनपरिक्षेत्रा मधील वांगणपाडा या गावातील परिक्षेत्रामध्ये ल्युजबोल्ड या योजनेअंतर्गत जमिनीची धुप होऊ नये यासाठी डोंगर- कपारिच्या उतारा जवळ बांधलेले दंगडबांध बांधकाम पुर्ण होऊन अवघ्या ४ ते ५ महिन्यातच फुटलेल्याने या बांधकामाच्या दर्जा विषयी प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जंगलातील जनावरांची ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे बांधकाम पुर्ण करण्यांत आले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात बंधाऱ्यांतील पाण्याला गळती लागली असून बंधाऱ्यांत भरगच्च गाळ साचलेला आहे. (वार्ताहर) मोखाडा वनपरिक्षेत्रा अंतर्गत ज्या कामांच्या दर्जा संदर्भात आरोप होत आहेत ती सर्व कामे चांगल्या दजार्ची केली आहेत. झाडांची लागवड ही मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. परतु या बाबत चुकीची तक्रारी केल्या जात आहेत. - टि. बी आहिरे, वन क्षेत्रपाल