शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेले १० तास उपाशीपोटी, सफाळे आरोग्य केंद्रामधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:31 IST

राज्यात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जात असून लोकांना स्थानिक  अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क सफाळे : प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबकल्याण नियोजनासाठी घेतलेल्या शिबिरासाठी ५३ महिला आणि त्यांच्या लहान मुलांना सकाळपासून उपाशीपोटी तब्बल १० तास रखडवून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर कडक कारवाईची मागणी सफाळेवासीयांनी केली आहे.राज्यात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जात असून लोकांना स्थानिक  अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जाते. यावेळी केंद्रामार्फत गर्भनिरोधक गोळ्या व निरोधचे वाटप करण्यासोबतच तांबी बसवण्याची सुविधाही या केंद्रामार्फत पुरविण्यात येते, तर काही संस्थांद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सेवाही दिली जाते. त्या अनुषंगाने सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कुटुंब कल्याण कार्यक्रमांचे आयोजन करून ५३ महिलांना बोलाविण्यात आले होते. सकाळी कडाक्याच्या थंडीत दारशेत, सोनावे आदी भागातून सर्व महिला आपल्या लहान बालकांना घेऊन सफाळे केंद्रात उपस्थित राहिल्या होत्या. दरम्यान, लहान बालके आणि त्यांच्या मातांना १० तास उपाशी ठेवण्यात आल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश घरत यांना कळल्यावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

मी गरीबांना सेवा देत असतो. त्यामुळे काही कारणास्तव उशीर होत असतो.- डॉ. राजेंद्र चव्हाणकुटुंबकल्याण नियोजनादरम्यान झालेल्या प्रकरणाची सर्व माहिती घेतो.- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल