शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांच्या माध्यमातून विकास साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 01:11 IST

महिलांनी स्वतंत्र मासे विक्री न करता बचत गटांची स्थापना करून महानगरपालिकेने तयार केलेल्या मच्छिमार्केटमध्ये ठेका पद्धतीने सामुहिक व्यवसाय करावा, असे मत आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केले.

विरार : महिलांनी स्वतंत्र मासे विक्री न करता बचत गटांची स्थापना करून महानगरपालिकेने तयार केलेल्या मच्छिमार्केटमध्ये ठेका पद्धतीने सामुहिक व्यवसाय करावा, असे मत आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केले. वसई-विरार शहर पालिकेतर्फे केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या ९० टक्के अनुदानातून आगाशी आणि बोळींज येथे उभारलेल्या मच्छिमार्केटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार विकास तरे, महापौर नारायण मानकर, उपमहापौर रुपेश जाधव, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी उपमहापौर डांगे, स्थायी समिती सभापती संदेश जाधव, माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र शहा, अजीव पाटील, आयुक्त गोविंदराव राठोड आदी उपस्थित होते.> बोळींज येथे २ कोटी ३५ लाख तर, आगाशी येथे २ कोटी ४० लाख रुपये खर्च करून अद्यावत मच्छिमार्केट तयार करण्यात आले.