शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

गोचीड निर्मूलनासाठी पशू विभाग सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:19 IST

बोर्डी परिसरात मार्गदर्शन : पशुपालक, दुग्ध उत्पादकांना दाखवले प्रात्यक्षिक

बोर्डी : काँगो हमोरॅजिकफिव्हर (सीसीएचएफ) या आजाराचा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात शिरकाव होण्याची शक्यता आहे. सीमाभागातील घोलवड पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे बोर्डी परिसरातील गावांमध्ये पशुपालक आणि दुग्ध उत्पादकांसाठी गोचीड निर्मूलन कार्यक्र म राबवण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पाटील यांनी उपस्थित राहून खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश आहे. गुजरात राज्यातून हा आजार पसरण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग सक्रिय झाला आहे. डहाणू पंचायत समितीअंतर्गत घोलवड पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-१) क्षेत्रात येणाऱ्या घोलवड, बोर्डी, चिखले, जांबुगाव, अस्वाली, खुणवडे, जळवाई, रामपूर, चिंबावे, कैनाड आदी गावांचा समावेश आहे. यामध्ये गायी ५०५६, म्हशी ६७४, शेळ्या ३०४६ या जनावरांच्या नोंदी आहेत. तर, हजारो भटकी जनावरे सीमाभागात फिरतात. ही गावे गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याने पशू विभाग सक्रि य झाला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी प्रात्यक्षिक करून गोचीडनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले. गोठ्याची स्वच्छता, मुखपट्टी, गमबूटचा वापर, गोचीड हाताने न काढणे व मारणे टाळा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक!च्जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील म्हणाल्या की, पंचक्रोशीत पशुपालक व दुग्ध व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे.च्या रोगाला रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. सीमाभागातून म्हशी, बोकड इत्यादी वाहतूक न केल्यास रोगाला आपोआपच पायबंद बसेल.च्त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन या विभागातर्फे करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई