शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा

By admin | Updated: May 11, 2017 00:34 IST

वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते.

वर्धेकरांसाठी यंदा मुबलक पाणीसाठा येळाकेळीतील दोन्ही फीडर सुरू : ८.२३ टक्के जलसाठा उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वादळी वाऱ्यामुळे येळाकेळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दोन यंत्र बंद पडले होते. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सदर यंत्र दुरूस्त करण्यात आले असून सध्या ११ पैकी ८.२३ टक्के जलसाठा वर्धेकरांसाठी उपलब्ध आहे. यामुळे दोन महिने पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही, अशी माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी ११ टक्के पाणी उपलब्ध करून दिले होते. पैकी केवळ ३ टक्केच पाणी आतापर्यंत वापरात आणण्यात आले आहे. वर्धा शहरातील नागरिकांच्या वाट्याचे ८.२३ टक्के पाणी अद्याप शिल्लक आहे. येत्या दोन महिन्यांत प्रती महिना ३ टक्के पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला तरी बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहिल; पण संभाव्य स्थिती लक्षात घेता २५ मे रोजी बैठक घेत योग्य नियोजन केले जाईल. सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडल्यास दोन दिवसाआड पाणी पुरवठा करू; पण उपलब्ध पाणीसाठा पाहता अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असेही तराळे यांनी सांगितले. यामुळे मे व जून महिन्यात वर्धेकरांना जलसंकटाला सामोरे जावे लागण्याचे कुठलेही संकेत नाहीत.