वर्धा नदी फुगली...

By Admin | Updated: September 20, 2015 02:33 IST2015-09-20T02:33:54+5:302015-09-20T02:33:54+5:30

अनेक दिवसांच्या उघाडीनंतर गुरूवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती.

Wardha river flows ... | वर्धा नदी फुगली...

वर्धा नदी फुगली...

वर्धा नदी फुगली... अनेक दिवसांच्या उघाडीनंतर गुरूवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. सर्वत्र बरसलेल्या या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. वर्धा नदीवर असलेल्या धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीही फुगली होती. यामुळे पुलगाव येथील लहान पुलावरून असे पाणी वाहत होते.

Web Title: Wardha river flows ...