शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

दौडमधून वर्धेकरांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

By admin | Updated: November 1, 2014 02:08 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

वर्धा : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून वर्धेकरांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच राष्ट्रीय एकता दिवसची शपथ घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशसनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रन फॉर युनिटी (एकता दौड) साठी जिल्हा क्रीडा संकुलावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी एस. बी. जाधव उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, होमगार्डचे जिल्हा समादेशक मोहन गुजरकर, तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.जिल्हा क्रीडा संकुलावर सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनसीसी कॅडेट, महाविद्यालयीन युवक-युवती, शालेय विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशहितार्थ शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एन. नवीन सोना राष्ट्रीय एकता दौडला हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा क्रीडा संकुल, इतवारा चौक, सुभाषचंद्र बोस पुतळा, मार्केट कच्छी लाईन, मेन रोड, निर्मल बेकरी चौक, मार्केट रोड, अंबिका हॉटेल चौकमार्गे सरदार वल्लभभाई पटेल पुतळा चौक यामार्गे दौड काढण्यात आली. चौकातील ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, मुख्य कार्यकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.अभिवादनानंतर दौड जिल्हा क्रीडा संकुलावर एकत्रित आल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन अजय येते यांनी केले.सायंकाळी पोलीस प्रशासनातर्फे लाँग मार्च काढण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)