शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची छेड काढून घरावर दगडफेक

By admin | Updated: September 23, 2016 02:22 IST

शिकवणी वर्गाला आणि महाविद्यालयात जाताना युवतीचा दुचाकीने पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घातली.

ज्ञानेश्वरनगरातील घटना : तिघांविरूद्ध गुन्हे दाखलवर्धा : शिकवणी वर्गाला आणि महाविद्यालयात जाताना युवतीचा दुचाकीने पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घातली. युवतीने नकार दिल्यामुळे युवकाने त्याच्या साथीदारासह तिच्या घरावर दगडफेक करून युवतीच्या आजीला व वडिलाला मारहाण केली. ही घटना ज्ञानेश्वर नगर म्हसाळा येथे बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मिथून चहांदे, त्याचा जावई मंगेश रा. ज्ञानेश्वर नगर व बाप्या नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिथून परिसरातील १६ वर्षीय युवतीचा नियमित पाठलाग करून तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगून तिला वारंवार त्रास देत होता. मुलीने हा प्रकार तिच्या आजीला सांगितला. तिच्या आजीने मिथूनला हटकले असता त्याने साथीदारांना घेवून तिच्या घरावर हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली. या याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून या तिघांवर भादंविच्या कलम ३२४, ३५४, ३३६, ४४८, २९४, ५०६ व पोक्सो सहकलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)