शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने ७,४४५ शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला.

ठळक मुद्दे३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने ७ हजार ४४५ शेतकऱ्यांच्या एकूण ३४६३.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आले असले तरी अद्यापही शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आलेली नाही.मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ७ हजार ३३० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान ४ कोटी ४४ लाख ४ हजार ६७४ रुपयांच्या घरात असून सदर रक्कमेची मागणी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे केली आहे. तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने १२ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील पिकांचा फडशा पाडला. हे नुकसान ६४ हजार ८०० रुपयांच्या घरात असल्याने सदर रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १०३ शेतकऱ्यांचे ४१.७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसान ६ लाख २७० रुपयांच्या घरात असून या रक्कमेची मागणीही जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. गत तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे एकूण ७ हजार ४४५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून नुकसान भरपाईपोटी मागणी करण्यात आलेल्या ४ कोटी ५० लाख ६९ हजार ७४४ रुपयांचा निधीच शासनाने वर्धा जिल्हा प्रशासनाला दिला नसल्याने शेतकरीही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा निधी वेळीच वर्धा जिल्हा प्रशासनाला देणे गरजेचे आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी