शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारवाईत ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: May 20, 2016 01:55 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पवनार व नालवाडी येथे रचला होता सापळावर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. ही कारवाई गुरूवारी पवनार आणि नालवाडी येथे करण्यात आली.गुन्हे शाखेच्या पथकाला अनुप शेंडे रा. अशोकनगर वर्धा हा साकी बार, वडगाव येथून वाहन क्र. एमएच-३२ वाय १५९४ ने त्याच्या साथीदारासह बियर आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा-नागपूर मार्गावर पवनार येथे सापळा रचण्यात आला. यात सदर गाडी अडविण्यात आली. या वाहनाची झडती घेतली असता २८ पेट्या बियर आढळून आली. यावरून पोलिसांनी बियर, २ मोबाईल व वाहन असा ७ लाख ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनुप आनंद शेंड े(३२) व हरीशचंद्र विठ्ठल थूल (५२) दोन्ही रा. अशोकनगर यांना अटक करण्यात आली. शिवाय बारमालक किशोर कृपलानी व पंकज नामक बार मॅनेजर यांच्याविरूद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी कारवाई नालवाडी येथे करण्यात आली. पुलफैल येथील अनिकेत काळे हा वडगाव येथून येथून दुचाकी क्र. एमएच-३२ एक्स ११४३ ने त्याचे साथीदारासह बियर आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून नागपूर रोडवर नालवाडी येथे सापळा रचण्यात आला. सदर वाहन अडविले असता २ पेट्या बियर आढळून आली. यावरून बियर व वाहन असा ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी अनिकेत सदानंद काळे (१९) रा. पुलफैल आणि एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार यांच्या निर्देशानुसार स.फौ. अशोक साबळे, नामदेव किटे, राजेंद्र ठाकुर, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार, हरीदास काकड, दिनेश बोथकर, कुलदिप टांकसाळे, स्वप्नील भारद्वाज, रामा इंगळे, अनूप कावळे, अक्षय राऊत, विलास लोहकरे यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)