शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांच्या सभेवर अद्यापही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असते. प्रत्येक विभागाच्या पतसंस्था असून सभासद संख्या सुध्दा मोठी आहे. सभासदांना सहजतेने व सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा होत असल्याने सभासद आपल्याच पतसंस्थेतून कर्ज घेत असतात.

ठळक मुद्देलाभांश वितरण : जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने सरकारने सभा, विविध कार्यक्रम यावर बंदी घातली आहे. याचा फटका सहकारी पतसंस्थांना बसला असून लाभांश वितरणही थांबले आहे. लॉकडाऊन असल्याने सप्टेंबरमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा अशी आशा सभासद ठेवून आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी ते नोकरदार वर्गांना आवश्यक परिस्थितीत आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्था करीत असल्याने हक्काच्या आणि गरजेच्या वेळी आर्थिक संकट दूर करण्याचे काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असते. प्रत्येक विभागाच्या पतसंस्था असून सभासद संख्या सुध्दा मोठी आहे. सभासदांना सहजतेने व सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा होत असल्याने सभासद आपल्याच पतसंस्थेतून कर्ज घेत असतात. दरवर्षी पतसंस्थेच्या आमसभेत सभासदाना लाभांश वितरीत करण्यात येतो. लाभांशची रक्कम कर्जावर असल्याने एक रक्कम सभासदांना मिळत असल्याने याचा उपयोग सभासदांना होत असतो. आमसभा ही नेमकी पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात होत असते.पण संचारबंदी कायम असल्याने आमसभा होण्याचे शक्यता दिसत नाही.त्यामुळे लाभांश सुध्दा रखडला आहे. कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी, लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत असल्याने कुठल्याही सभेला, आमसभेला परवानगी नसल्याने लाभांशाचे वितरणही थांबले आहे.जिल्हा उपनिबंधक वर्धा यांना पत्र दिले आहे. अजून कुठलीही सूचना आमसभा आणि लाभांश वितरणाबाबत आलेली नाही.पत्राच्या उत्तराची संस्थेलाही प्रतीक्षा आहे.- चंद्रकांत ठाकरे,अध्यक्ष माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी कर्मचारी पतसंस्था वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या