शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अनागोंदीमुळे अडकले शिक्षकांचे वेतन

By admin | Updated: February 3, 2015 22:59 IST

बँक आॅफ इंडियाच्या येथील अधिकाऱ्यांच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समितीच्या वेतनास विलंब होत आहे. या अडवणूक व गैरवर्तणुकीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य

वर्धा : बँक आॅफ इंडियाच्या येथील अधिकाऱ्यांच्या काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे पंचायत समितीच्या वेतनास विलंब होत आहे. या अडवणूक व गैरवर्तणुकीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारे बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक नितीश नायक यांची क्षेत्रीय कार्यालय नागपूरकडे मंगळवारी तक्रार करण्यात आली़ राज्य शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ वेतन प्रणालीतील घोळ, वेतनाकरिता अनुदानाची अनुलब्धता, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली व प्रभार या कारणांमुळे जि़प़ च्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास विलंब झाला. त्यातही वर्धा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बदलल्याने येथील शिक्षकांच्या वेतनाचा धनादेश ३१ जानेवारीला मिळाला. यानंतर पं़स़ च्या लीपिक, शिक्षकांच्या वेतनाचे खाते असणाऱ्या बँक आॅफ इंडिया शाखेत धनादेश जमा करण्यास गेले असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी धनादेश जमा करण्यास नकार दिला़ वर्धा पं़स़ चे गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे व राज्य प्राथमिक शिक्षिक समितीचे प्रतिनिधी व्यवस्थापक नायक यांना भेटले असता त्यांनी धनादेश स्वीकारणे व कारणे सांगण्यासही नकार दिला़ दोन वर्षांपासून याच पद्धतीने वेतन दिले जातात, असे गटशिक्षणाधिकारी कोडापे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले; पण व्यवस्थापकांनी काही स्पष्ट करण्यास नकार देत गटविकास अधिकाऱ्यांचे पत्रही स्वीकारले नाही.बँक आॅफ इंडियाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने क्षेत्रीय व्यवस्थापक प्रकाश भागवतकर यांच्याकडे तकार केली़ शिवाय जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडेही तक्रार करण्यात आली़(कार्यालय प्रतिनिधी)