सराफांचा रास्ता रोको ...

By Admin | Updated: March 29, 2016 03:12 IST2016-03-29T03:12:42+5:302016-03-29T03:12:42+5:30

अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी महिनाभरापासून बंद पुकारला आहे. शासनाचे लक्ष

Stop the siren route ... | सराफांचा रास्ता रोको ...

सराफांचा रास्ता रोको ...

सराफांचा रास्ता रोको ... अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी महिनाभरापासून बंद पुकारला आहे. शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विविध आंदोलने सुरू आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता सोशालिस्ट चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात येथील सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पकडून पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत स्थानबद्ध केल्याने आंदोलनाची सांगता झाली.

Web Title: Stop the siren route ...