शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

१०० एकरातील सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

शेतकरी गजानन सुभाष घायवाट, धनराज साटोणे, गजानन मेंढुले, बाबाराव सातपुते, लिलाधर रेवतकर, निरंजन घायवाट, आंबोडा येथील सुधाकर लोखंडे आदींसह पढेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटता सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपढेगाव येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे सावट : कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : लगतच्या पढेगाव, चिकणी, जामणी, नीमगावसह लगतच्या गावखेड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकºयांनी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची पेरणी केली. पावसाच्या ओलाव्यामुळे कपाशीचे बियाणे अंकुरले. काही प्रमाणात सोयाबीनचेही बियाणे अंकुरले. पण, काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती अल्प असल्याने पढेगाव येथील सुमारे १०० एकरावर पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट ओढावले आहे.शेतकरी गजानन सुभाष घायवाट, धनराज साटोणे, गजानन मेंढुले, बाबाराव सातपुते, लिलाधर रेवतकर, निरंजन घायवाट, आंबोडा येथील सुधाकर लोखंडे आदींसह पढेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले काही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटता सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधित कृषी केंद्र चालकांमार्फत कंपनीला दिली असता काही कंपनीच्या अधिकाºयांनी शेताच्या बांधापर्यंत येऊन पिकांची पाहणी केली.पण, कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल की, नाही, या चिंतेत शेतकरी असून बियाणे कंपन्यांप्रती रोष निर्माण झाला आहे.सोयाबीन पिकाची उगवण अल्प प्रमाणात झाल्यामुळे संबंधीत कृषिकेंद्र मालकाकडे तक्रार केली असता त्यांनी सिद्ध सीड्स प्रॉडक्ट कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीचे तीन अधिकाऱ्यांनी शेतात येत पाहणी केली. सोयाबीन बियाण्यांचा लॉट नं. तपासून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले. आणि दोन दिवसात याबाबत माहिती देतो, असे म्हणून शेतातून काढता पाय घेतला.- धनराज साटोणे, शेतकरी, पढेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती