शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनुउपस्थितीमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : सोयाबीन उत्पादकाच्या अडचणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करीत नसल्याने प्रहारने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देत मंगळवारी आंदोलन केले. सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक सोयाबीनच्या कंपनीकडून झाली असून या बाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी शेतकरी गेले असता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मिळून न आल्याने त्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती