शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कोविड संकटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, महात्मा गांधी इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देअमीत देशमुख : सेवाग्रामला देणार भेट

  लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे. कोविड-१९ आपत्तीतही कस्तुरबा हेल्थ सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपण स्वत: लवकरच या सोसायटीला भेट देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, महात्मा गांधी इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले, कस्तुरबा हेल्थ सोसायटीने कोरोना संकटाच्या काळात मोठे काम केले आहे. मेळघाटामध्ये ५० खाटांचे रुग्णालय असून येथेही अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या ५० वर्षात ही सोसायटी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असून आपण लवकरच या सोसायटीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामाची माहिती जाणून घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र शासनामार्फत ५० टक्के, राज्य शासनामार्फत २५ टक्के आणि उर्वरित २५ टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. महाराष्ट्र अजूनही कोविड-१९ परिस्थितीशी मुकाबला करीत आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य