शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हणजे विविध ज्ञान मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन वृत्तपत्र आहे. जगभरात कोरोना थैमान घालत असला तरी वृत्तपत्राचे वाचन सुरू आहे.

ठळक मुद्देडॉ. मोहन सुटे : वेळोवेळी अचूक माहिती देण्याचे कार्य वृत्तपत्र करते

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : वृत्तपत्रांना हात लावल्याने किंवा वृत्तपत्र वाचनाने कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो, हे कसलाही आधार नसलेली अफवा आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर लहाने यांनीही सोशल मीडियावर या संबंधात माहिती प्रसारित केली आहे. त्यामुळे वृत्तपत्रापासून कोरोना होतो हा मोठा गैरसमज आहे, असे मत आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी लोकमतशी बोलताना मांडले.वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हणजे विविध ज्ञान मिळविण्याचे एक महत्त्वाचे साधन वृत्तपत्र आहे. जगभरात कोरोना थैमान घालत असला तरी वृत्तपत्राचे वाचन सुरू आहे. कुठे काय घडले? नेमके काय आहे? याची अचूक माहिती वर्तमानपत्रातून मिळत असते. सोशल मीडियावरून मिळणारी माहिती ही खरी असतेच असे नाही. वर्तमानपत्र वाचले नाही, तर अनेकांना चहाचा घोट जात नाही. सवयीमुळे दिवसभर त्यांना काही विसरल्या सारखे होते. वृत्तपत्र वाचनादरम्यान कोरोनाची भीती बाळगणे निरर्थक आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतली तर ते कोरोनामुक्त राहू शकतात. खबरदारीचा उपाय म्हणून आर्वीत अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जात आहे. या विशेष मोहिमेला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सूटे यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विविध माध्यमातून होत असतो. मात्र, वृत्तपत्राद्वारे कोरोनाचा विषाणू पसरत नाही. वृत्तपत्राद्वारे विविध विषयाची माहिती नागरिकांना मिळते. सध्याच्या कोरोना संंकटाच्या काळातही खरी माहिती वृत्तपत्र नागरिकांसह वाचनांना देत असल्याचे डॉ. सुटे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या