शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रोखरहित व्यवहाराकरिता रॅलीतून जनजागृती

By admin | Updated: January 19, 2017 00:34 IST

येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र

भजनी मंडळाचा सहभाग : ‘गाव कॅशलेस’ करण्याचा निर्धार अल्लीपूर : येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावात रोखरहीत व्यवहाराविषयी जागृती करण्यात आली. गावातील नागरिकांनी दवाखाना, हॉटेल, चहा कॅन्टींग, मेडिकलचे दुकान, व्यापारी प्रतिष्ठान येथे रोखरहीत व्यवहार करावा, असा संदेश देण्यात आला. रोखरहीत व्यवहाराबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या आवाहनानुसार गावात डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहे. जिल्हाधिकारी नवाल यांनी गावाला भेट देऊन याविषयी माहिती घेतली आहे. गावातील सर्व व्यवहार रोखरहीत करण्याकरिता संस्थेमार्फत ग्रामस्थांत जागृती करण्यात आली. इंदिरा गांधी विद्यालय व यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी, भजन मंडळी यांच्या सहभागाने गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी अशोक गव्हाळे, माझी सरपंच गजू नरड, ग्रा.पं. सदस्य इस्त्राईल पठाण, रूपाली साखरकर, प्रेमिला बेले, कुसूम मानमोडे, बंडू बगवे, तलाठी सुबोध धोंगडी, प्रभात किरण युवा मंडळाचे अध्यक्ष सतीश काळे, कैलास घोडे, नंदकिशोर साळवे, उमेश ढगे, सचिन पारसडे, तुलसीराम वाघमारे, प्रा. हेमंत पारसडे, आशा सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)