शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा सुरळीत करून स्वच्छतेकडे लक्ष द्या

By admin | Updated: May 5, 2017 01:59 IST

पालिकेद्वारे प्रत्येक गुरुवारी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबविले जात आहे; पण या उपक्रमातून शहर स्वच्छ होत नसल्याचे दिसते.

 पुलगाव : पालिकेद्वारे प्रत्येक गुरुवारी ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ हे अभियान राबविले जात आहे; पण या उपक्रमातून शहर स्वच्छ होत नसल्याचे दिसते. आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य असतो. बसपाच्या नगर सेवकांनी आठवडी बाजाराची पाहणी करीत स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष वेधले. याबाबत न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी सत्तेतील भाजपाच्या नगर सेविका व स्वच्छता व आरोग्य सभापती ममता बडगे यांनी नगर प्रशासनाचे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याकडे निवेदनातून लक्ष वेधत भाजपाला घरचा आहेर दिला होता. बुधवारी विरोधी गटाचे गटनेता व बसपा नगर सेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत स्वच्छता व पाणी समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली. शहरात काही दिवसांपासून नगर प्रशासन स्वच्छता अभियान राबवित आहे; पण नियोजन नसल्याने मुख्य चौक, गांधी चौक, धर्मशाळा, इंदिरा चौक, आठवडी बाजार आदी ठिकाणी व गल्लीबोळांत नाल्यांतील घाण पडून आहे. शहराच्या काही भागात सदोष जल वाहिन्यांमुळे पाणी पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे. याबाबत बसपाचे न.प. गटनेता डॉ. प्रमोद नितनवरे, कुंदन जांभुळकर, प्रकाश टेंभुर्णे, शोभा ठवकर, करुणा राऊत, काँग्रेसचे रितेश मडावी व जमना खोडे या नगर सेवकांनी मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना निवेदन साद केले. लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.(तालुका प्रतिनिधी)