लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी - Marathi News | CCI buys 5.9 lakh quintals of white gold | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल ...

गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच - Marathi News | Housewife's cooking is back to traditional choli | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गृहिणींचा स्वयंपाक पुन्हा पारंपरिक चुलीवरच

सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलिंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी करीत आहेत. ग्रामीण व अतिदूर्गम भागात या योजनेद्वारे गॅस पोहोचले असले तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या ...

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान - Marathi News | Place 166 farmers in the first list of debt relief | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल ...

रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल - Marathi News | Patient condition due to road excavation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल

अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकां ...

जिल्ह्यात अवैध धंदे जोरात; दारूबंदी नावालाच - Marathi News | Illegal trade in the district; Drunkard only | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात अवैध धंदे जोरात; दारूबंदी नावालाच

गावागावात वाढलेला अवैध दारू व्यवसाय कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटली आहे. वर्धा जिल्ह्यातील ४० वर्षांपूर्वी राज्य शासनाने दारूबंदी केली. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र दा ...

ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार - Marathi News | Postponement of approved work in rural areas will be raised | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार

पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण् ...

महापरीक्षा पोर्टल बंद; विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Closed the audit portal; Reassure the students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महापरीक्षा पोर्टल बंद; विद्यार्थ्यांना दिलासा

शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तत्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती. तसेच ते बंद करण्याच्या हालचाल ...

५७ हजार लाभार्थ्यांना ४६ कोटींचे वाटप - Marathi News | 46 crore allocated to 57 thousand beneficiaries | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५७ हजार लाभार्थ्यांना ४६ कोटींचे वाटप

राज्यातील ६५ व ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येते. त्यासाठी वयाचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून तो १५ वर्षांपासून महाराष्ट्र रा ...

शहीद भूषण दांडेकर अमर रहे... - Marathi News | Shaheed Bhushan Dandekar... Amar Rahe ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहीद भूषण दांडेकर अमर रहे...

मोरांगणा या छोट्याशा गावातून २०११ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शहीद भूषण दांडेकर देशसेवेकरिता सैन्यात दाखल झाले. मराठा लाईट इफंन्ट्रीमध्ये ९ वर्षे सेवा दिली. यादरम्यान त्यांनी कुपवाडा, राजोरी, बिकानेर आणि प्रतिष्ठेच्या समजल्या ज ...