देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ...
सरकारकडून शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना आता केवळ पाच रुपयेच द्यावे लागतील. शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भोजन उपलब्ण हो ...
समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावर वैष्णवी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. घरपोच सिलिंडर वितरित करणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना घरपोच सिलिंंडर मिळत नसल्याने ग्राहक सिलिंडर घेण्याकरिता गोदामापुढे गर्दी करीत होते. जमावबंदी असतानाही गर्दी उसळत असल्यामुळे याप्रकरणी १ ...
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ...
आर्वी येथील रोज भरणारा बाजार हा इंदिरा चौकात भरत होता, तो बाजार इंदिरा चौकातून आर्वी शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येत आहे. यातील ४ ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. नगर परिषद,महसूल विभाग व पोलिस विभाग तसेच सामाज ...
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या वर ...
वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. ज ...
वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केद ...
कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्र ...