दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. ...
दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली होती. याप्रकरणी त्यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. देवळी पोलिसांनी तपास करीत वर्ध्यातील तारफैल परिसरातील आरोपी मालती लोंढे हिला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सह ...
शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात अ ...
भिडी वितरण केंद्राअंतर्गत काही ठिकाणी ४ वीजखांब तुटून पडले. तसेच १८ खांब वाकले. या भागात १४ झाडे वीजतारांवर पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. महावितरणने गुरुवारी सकाळपासून युद्ध पातळीवर काम करून या गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु शेतशिवारातील कृषिपंप ...
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच ह ...
समाजबांधवांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसून मदतही केली जात नाही. राज्यात सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सलून दुकानांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. तामिळनाडू, दिल्ली, व मध्य प्रदेश सा ...
कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यं ...