शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर भाजीबाजार; उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते.

ठळक मुद्देपावसामुळे तारांबळ : कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या कालावधीत मुख्य भाजीबाजारात होणारी गर्दी टाळण्याकरिता येथील भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डमध्ये हलविण्यात आला. पण, या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा नसल्याने हा उघड्यावर भरणारा भाजीबाजार आता पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. मंगळवारी सकाळी पावसान हजेरी लावल्याने भाजी उत्पादकांची ताराबळ उडाली होती.बाजार समितीतील धान्य मार्केटमधील शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवतात. दुसऱ्या शेडमध्ये कांदा, बटाटा आदी शेतमाल ठेवून त्याची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून सकाळी येणारा भाजीपाला उघड्यावरच ठेवावा लागत आहे. येथे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने उघड्यावर लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. मंगळवारी सकाळी शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेवून मार्केटमध्ये आले होते. अशातच पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.या भाजीपाला पावसात भिजल्याने त्याचे भावही पडले. ओला झालेला भाजीपाला घराकडे परत नेणे शेतकºयांना शक्य नव्हते. त्यामुळे मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजार उघड्यावरच राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तत्काळ उपाययोजना कराव्या किंवा बजाज चौकातील भाजीबाजारातच व्यवस्था करण्याची मागणी भाजीपाला उत्पादकांकडून केली जात आहे.

टॅग्स :vegetableभाज्या