पर्युषण पर्व... जैन धर्मियांचे सध्या पर्युषण पर्व सुरू आहे. याकाळात श्वेतांबर व दिगांबर पंथियांचे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सराफा लाईन परिसरातील जैन मंदिराच्या वतीने सोमवारी मिरवणूक काढण्यात आली. इन्सेटमध्ये मिरवणुकीतील पताका.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}