शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवाडी परिसर गाठून परिसर सील करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देआर्वी शहरातील जाजूवाडी परिसर सील। तीन व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील एका बँकेत रोखपाल म्हणून काम करणाऱ्या आणि आर्वी न.प.च्या माजी आरोग्य सभापतीच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आर्वी शहरातील जाजुवाडी परिसर सील करण्यात आला आहे. या नव्या २९ वर्षीय कोरोना रुग्णाला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवाडी परिसर गाठून परिसर सील करण्यास सुरूवात केली. न.प.च्या माजी आरोग्य सभापतीच्या पत्नी या अमरावती येथे त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्या आर्वी येथे परतल्या होत्या, अशी माहिती आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश सुटे यांनी सांगितले. सदर कोरोना बाधित महिलेला आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले.निकट संपर्कातील व्यक्तींचा घेतला जातोय शोधसदर कोरोना बाधित महिला या आर्वी येथील एका बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या बँकेला सील करण्यासह सदर कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात कोणकोण व्यक्ती आलेत याचा शोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.कोरोना बाधित महिलेच्या पतीसह त्यांच्या सासु आणि सासरे हे निकट संपर्कात आल्याने त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य