शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर मर रोगाचे आलेय नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अपुरा पाऊस आणि प्रचंड उष्णतामानामुळे सध्या मर रोगाने डोके वर काढण्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर अंकुरलेल्या रोपट्यांमध्ये बुरशिजन्य रोग, खोडकूज, मुळकूज आदींचेही लक्षणे दिसत आहेत.

ठळक मुद्देअतिउष्णतामानाचा फटका : पवनारच्या शेतकऱ्यांच्या अडचणीत हंगामाच्या प्रारंभीच भर

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : पाऊसात पडलेला खंड व प्रचंड उष्णतेमुळे सोयाबीन पिकावर सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील ज्या भागात अपुरा पाऊस झाला त्या भागातील शेतकरी सध्या अंकुरलेले पीक तुषार सिंचनाद्वारे जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.अपुरा पाऊस आणि प्रचंड उष्णतामानामुळे सध्या मर रोगाने डोके वर काढण्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर अंकुरलेल्या रोपट्यांमध्ये बुरशिजन्य रोग, खोडकूज, मुळकूज आदींचेही लक्षणे दिसत आहेत.पावसाने दडा मारल्याने अंकुरलेले पीक सध्या करपत आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी बुरशीजन्य किटकनाशकाची ड्रिचिंग केल्यास सोयाबीन वाचू शकते असे कृषी विभाग सांगत असले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांनी नेमके काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीन अंकुरलेच नसल्याच्या जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.अशातच पाऊस लांबल्याने सध्या सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.प्रचंड उष्णता व अपूरा पाऊस यामुळे दमटपणा तयार होऊन खोडकून, मुळकून व मर या सारखे बुरशीजन्य रोग सध्या सोयाबीनमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा तासम बुरशिनाशकाची ड्रिचींग किंवा फवारणी करावी.- प्रशांत भोयर, कृषी सहाय्यक, पवनार.

टॅग्स :agricultureशेती