शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात एनसीडी युनिट आॅक्सिजनवर

By admin | Updated: September 5, 2015 02:04 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम विभाग आॅक्सीजनवर आला आाहे.

रुग्णांची हेळसांड : रुग्णालयातकर्मचाऱ्यांचा अभावसेलू : येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम विभाग आॅक्सीजनवर आला आाहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या या युनिटची कर्मचाऱ्यांअभावी दैनावस्था झाली आहे. मधुमेह आणि उच्चरक्तदाबांच्या रुग्णाला सेवा पुरविणारा हा विभाग सेलूतच नव्हेतर इतरही ठिकाणी शासन बंद करते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे सर्वत्र वाढते रुग्ण व यामुळे मृत्यूंची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वसामान्यांना जीवदान देणारा हा उपक्रम आॅक्सिजनवर आला आहे. सेलू येथे एनसीडी उपक्रमाअंतर्गत एकूण सहा जण या कार्यरत आहेत. एमबीबीएस दर्जाच्या वैद्यकीय अधिकारी मीना हिवलेकर या विभागाच्या प्रमुख आहेत. तालुक्यातील वाढत्या रुग्णांमुळे हे युनिट नेहमीच गजबजून आहे. महिन्याकाठी येथे १ हजार २०० रुग्ण उपचार घेत आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी व अधिनस्थ एका सहकाऱ्यांच्या भरवशावर हा एनसीडी उपक्रम सुरू आहे. त्यामुळे रुणांची गैरसोय होते. हा उपक्रम बंद होवू नये अशी मधुमेह व उच्च रक्तदाब त्रस्त रुग्णांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)