शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचा ‘एम-मित्र’ अडगळीत

By admin | Updated: May 10, 2015 01:35 IST

शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता ...

रूपेश खैरी वर्धाशहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास गती मिळावी व काही आवश्यक सूचना देण्याकरिता सहज सुलभ सोय म्हणून वर्धा नगर परिषदेने ‘एम-मित्र’ ही सुविधा सुरू केली होती. अशी सुविधा देणारी वर्धा पालिका राज्यातील पहिली ठरली होती. सुविधा सुरू होवून वर्षाचा कालावधी लोटत नाही तोच ती अडगळीत पडली आहे. यामुळे नागरिकांकरिता उपयोगी असलेली ही सुविधा कुचकामी ठरत आहे. वर्धा नगर परिषदेत सत्तांतरण झाल्यानंतर भाजपाला अध्यक्षपद मिळाले होते. त्यावेळी नगराध्यक्ष म्हणून पदभार सांळणाऱ्या अतुल तराळे यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. तिचे लोकर्पण करण्याकरिता पालिकेच्यावतीने जंगी कार्यक्रम घेतला होता. ही सुविधा सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. यातून त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. ही सुविधा सुरू करण्याकरिता पालिकेला दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. एवढा खर्च करून सुरू केलेली ही अद्ययावत पद्धती पालिकेतील राजकरणामुळे निरुपयोगी ठरत आहे. राज्यभरात इ गव्हरनेस सुरू असताना वर्धा पालिकेच्यावतीने त्यापुढे पाऊल टाकत ही सुविधा सुरू केली. ‘एम मित्र’ या प्रक्रियेत तयार करण्यात आलेले अ‍ॅप्स वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकांनी तयार केलेले आहे. हे अ‍ॅप्स समस्येची माहिती घेण्याकरिता लाभदायक ठरणारे असे असताना पालिकेच्यावतीने ते केवळ राजकीय द्वेषापोटी अडगळीत टाकल्याची माहिती आहे. पालिकेत सध्या सत्तेत असलेल्यांना या प्रणालीचे महत्त्वच कळले नसल्याची चर्चा येथील काही कर्मचारी व पदाधिकारी दबक्या स्वरुपात करीत आहेत.