शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातील अर्धेअधिक साहित्य रस्त्यावर

By admin | Updated: May 7, 2017 00:46 IST

शहरातील मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमधील अर्धेधिक साहित्य दुकानांसमोर ठेवले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमधील अर्धेधिक साहित्य दुकानांसमोर ठेवले जाते. हे साहित्य रस्त्यापर्यंत पसरले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहरात दुकानांची संख्या वाढत आहे. एकाच दुकानांसमोर अनेक वस्तू ठेवल्या जातात. नागरिकांचीही दुकानांत खरेदीसाठी गर्दी होते. अशावेळी जागा कमी पडत असल्याने दुकानांतील अनेक वस्तू दुकानाच्या बाहेर रस्त्यापर्यंत ठेवल्या जातात. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसून येतो. किराणा दुकानांमध्ये सिझन पाहून माल भरला जातो. शहरात ठोकमध्ये माल विकणारी काही ठराविक दुकाने आहेत. यात किरकोळ वस्तूही विकल्या जातात. यामुळे नागरिकांची अशा दुकानांत नेहमीच गर्दी असते. दुकानात जागा व्हावी म्हणून दुकानांतील अर्धेधिक साहित्य दुकानाबाहेर ठेवले जात असल्याचे दिसून येते. काही कपड्यांच्या दुकानातही हा प्रकार निदर्शनास येतो. यामुळे वहिवाटीस अडथळा निर्माण झाला आहे. शहरात सुसाट वेगाने दुचाकी दामटविणारे अनेक बाईकवेडे आहेत. यामुळे वयोवृद्ध नागरिक रस्त्याच्या कडेला चालणे पसंत करतात; पण दुकानांतील साहित्यच रस्त्यापर्यंत आल्याने रस्त्याच्या कडेला कसे चालावे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते; पण सदर व्यावसायिक वारंवार हा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे असंतोष पसरला आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्त्यावर साहित्य ठेवणाऱ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे.