शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे

By admin | Updated: July 21, 2014 00:19 IST

लिंगायत समाजाच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत़ या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी लिंगायत समाज संघर्ष समिती वर्धा शाखेच्यावतीने करण्यात आली़ याबाबत

वर्धा : लिंगायत समाजाच्या अनेक समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत़ या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी लिंगायत समाज संघर्ष समिती वर्धा शाखेच्यावतीने करण्यात आली़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले़निवेदनातून लिंगायत समाजातील ज्या जातींना आरक्षण दिले, त्यांचे आरक्षण कायम ठेवून महाराष्ट्रातील संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसींचा दर्जा/आरक्षण द्यावे, महाराष्ट्रात लिंगायत समाजास लोकसंख्येच्या आधारावर खास बाब म्हणून अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व अल्पसंख्यक दर्जा मिळण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, वाणी समाजास दिलेल्या ओबीसींचे आरक्षण दिलेल्या अध्यादेशातील ‘लिंगायत वाणी वगळून’ नमूद केलेला शब्द काढून लिंगायत वाणी जातीस ओबीसीचे आरक्षण देण्याबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा, शासन निर्णयानुसार लिंगायतांना सरकारी भूमी ‘दफन भूमी’ देण्यात यावी, सादर करण्यात येणाऱ्या शासकीय प्रपत्र अत्यंत सुलभ करण्यात यावे आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत़ कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्यांकरिता शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला़ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा नगरे, सचिव सुरेशआप्पा कापसे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी रंगाप्पा कुबडे, सुधाकर कापसे, किरण पटेवार, सविता ढोले, उल्हास कापसे, अरुणआप्पा ढोले, प्रशांत मिराशे, सौरभ नगरे, सुभाष मोतेवार, प्रमोद बेलसरे, दत्तात्रय जिडेवार, अ‍ॅड. कुरझडकर, विजय माजरखेडे, सुरेशअप्पा पटेवार, प्रभाकर मोतेवार, अशोक मरडवार, उद्धव गाडेकर, रामचंद्र देमापुरे, वसंत मरडवार आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)