शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे व्यवहार ठप्प -आरोग्यसेवाही कोलमडली

By admin | Updated: July 3, 2014 23:41 IST

एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक संपावर गेल्याने प्रशासन कोलमडले आहे. मागण्या मान्य करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरु झाले आहेत. गुरुवारपर्यंत १२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे : डॉक्टर व ग्रामसेवक संपावरवर्धा : एकाच वेळी वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक संपावर गेल्याने प्रशासन कोलमडले आहे. मागण्या मान्य करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरु झाले आहेत. गुरुवारपर्यंत १२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्याचे समजते. ग्रामसेवकांनी संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतींचे व्यवहारही ठप्प पडले आहे.संप जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यातील १४ डॉक्टरांची निवड एमडी अभ्यासक्रमाकरिता झाल्याने त्यांनी राजीनामे दिले आहेत. संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. या संपामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळावर केवळ बाह्य रुग्णसेवा कशीबशी सुरू आहे. तज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. महसूल विभागाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांनीही संपाचे हत्यार उगारले आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या चाब्या गटविकास अधिकाऱ्यांना सोपविल्या आहेत. अशात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संपामुळे सामान्यांच्या समस्येत भर पडली आहे.(प्रतिनिधी)