शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमार धडकले एसडीओ कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:57 IST

अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्री या गावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भोईपुरा येथून भोई समाज बांधवांच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमूकमोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या : दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कात्री या गावी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या निषेधार्थ बुधवारी स्थानिक भोईपुरा येथून भोई समाज बांधवांच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने उपविभागीय महसलू कार्यालय गाठल्यावर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांना सादर केले.अल्लीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सचिन सुरकार व राजरत्न खडसे या पोलीस कर्मचाºयांनी कात्री या गावात बाजाराच्या दिवशी बाजार संपल्यानंतर पैशाचा हिशेब करीत असलेल्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे हिसकावून नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा गावात आला. त्यांनी कुठलाही दोष नसलेल्यांना ताब्यात घेत पोलीस कचेरीत नेले. तेथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अमानुष अत्याचार करण्यात आला. याच घटनेचा निषेध मुकमोर्चाच्या माध्यमातून आज करण्यात आला. दहशत पसरविणाºया अल्लीपूरच्या ठाणेदाराची तातडीने बदली करण्यात यावी. हप्तेखोर पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मासेमारांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. मासेमारांचे मेहनतीचे १२ हजार रुपये त्यांना तातडीने परत करण्यात यावे आदीही या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या मोर्चात किरण पारीसे, योगेश दुधपचारे, प्रकाश पचारे, किशोर सायगन, शंकर पुंड, धर्मपाल शेंडे, अनिल राऊत, चंद्रलाल मेश्राम, रंजना पारीसे, अ‍ॅड. अमोल बावने, मोरे, अ‍ॅड. वलथरे, प्रकाश पचारे, सुदाम कसलुके, मधुकर बावने, अशोक मोरे, पुरुषोत्तम बावने, राजा मन्ने, छाया दानव, बंडु सातघरे, राकेश मोहीजे, पारीसे, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा