शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

१.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या नेतृत्त्वात विशेष चमू तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : ऑनलाईन पद्धतीने १.६५ लाख अर्ज झाले प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना काळात विविध कामानिमित्त वर्धा जिल्ह्याबाहेर जाण्यासह जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यंत तब्बल १.२० लाख व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ई-पास देण्यात आली आहे. वेळीच ई-पास मिळाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर जाणाºया व्यक्तींची माहिती शासनाकडे रहावी या हेतूने ई-पास सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या नेतृत्त्वात विशेष चमू तयार करण्यात आली आहे. याच चमूच्या माध्यमातून सध्या नागरिकांना ई-पास दिली जात आहे. आतापर्यंत १ लाख ६५ हजार नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ‘कोविड-१९ डॉटएमएच पोलीस डॉट इन’ या बेबसाईटवर ई-पाससाठी आवश्यक कागदपत्र जोडून आवेदन केले. त्यापैकी १ लाख २० हजार व्यक्तींना ई-पास देण्यात आली आहे. तर ४५ हजार अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर झटपट ई-पास देण्यासाठी पुनम वाळूकर, तुषार शिंदे, अजय लाडेकर, ज्योत्स्रा कुर्जेकार, रंजना तडस, रेणूका रासपायले, गणेश कुलकर्णी, मारोती जायभाये, भीमराव खरतडे व राखी जयस्वाल प्रयत्न करतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या