शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या गोंधळानंतर सीसीआयची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

मंगळवारी असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३४ कापूस गाड्या बाजार समितीच्या आवारात घेण्यात आल्या. मात्र, मंगळवारीही या गाड्यांचा लिलाव न झाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात सीसीआयच्या ग्रेडरसोबत चर्चा करण्यात आली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर या कापूस गाड्यांचा लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा दिल्यानंतर निर्णय : ३०० कापूसगाड्या घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सीसीआयचे कापूस खरेदीत दररोज शंभर गाड्या घेण्याचे धोरण ठरले आहे. मात्र, काही शेतकरी लिलावानंतर गाड्या आणून दबाव वाढवित असल्याचा आरोप होत आहे.मंगळवारी असाच प्रकार झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ३४ कापूस गाड्या बाजार समितीच्या आवारात घेण्यात आल्या. मात्र, मंगळवारीही या गाड्यांचा लिलाव न झाल्याने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात सीसीआयच्या ग्रेडरसोबत चर्चा करण्यात आली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर या कापूस गाड्यांचा लिलाव करण्यात आला.सीसीआयच्या खरेदीतील अडचणीनुसार बाजार समितीने दररोज शंभर गाड्या घेण्याचे धोरण ठरवून शेतकऱ्यांना त्या दिवसाचे टोकण दिले जात आहे. मात्र, या टोकण पद्धतीत मागचे पुढे करून व्यवहार होत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच कापूस गाड्यांचा लिलाव झाल्यानंतर सायंकाळदरम्यान काही शेतकरी व व्यापारी केंद्रावर गाड्या आणून झुबंड करीत आहे. यामध्ये कट्टीचा व्यवहार करणाºया कमिशन एजंटचा भरणा जास्त असल्याने दबाव आणला जात आहे.पावसाळा तोंडावर आला असताना या सर्व घडामोडीत गरजू अजूनही प्रतीक्षेत असून लिलावाचे टोकण मिळण्याची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सीसीआयने दररोज ३०० कापूस गाड्या घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी बकाणे यांनी यावेळी केली.शेतकऱ्यांच्या कापसासाठी सीसीआयची खरेदी असताना यामध्ये कट्टीचा व्यवहार करणाऱ्या कमिशन एजंटची गर्दी वाढली आहे. अवकाळी पावसाची स्थिती व मजुरांची अडचण लक्षात घेता सीसीआयच्या खरेदीला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या टोकणनुसार व्यवहार होत नसेल तर ही पद्धती बंद करण्यात यावी.- रमेश बोरवले, सीसीआय ग्रेडर, देवळी.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी