शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडनेर येथील हत्या प्रकरणात दोघांना अटक

By admin | Updated: December 23, 2015 02:42 IST

दारूच्या नशेत असलेल्या पिपरी येथील भोजराज इंगोले याची हत्या करून पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका पुलाखाली टाकण्यात आला होता.

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय
वर्धा : दारूच्या नशेत असलेल्या पिपरी येथील भोजराज इंगोले याची हत्या करून पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका पुलाखाली टाकण्यात आला होता. या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नारायण रामकृष्ण चरडे (३४) व गोविंद निकेश्वर दोन्ही रा. पिपरी अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या दोघांनी हत्येचे कारण अद्याप सांगितले नसून या दोघांकडून अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय वडनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यादव यांनी व्यक्त केला. अटकेत असलेल्या दोघांना २८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांच्या तोंडून खरे कारण येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भोजराज याची हत्या रविवारी करण्यात आली असून यातील आरोपी अज्ञात होते.(प्रतिनिधी)