शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकऱ्याने केली चक्क बैलबंडीवरुन तुरीला फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला  लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे पीक राहिले.  यावर्षी पाणी जास्त झाल्याने तुरीचे झाडांचाी मोठ्या प्रमाणात वाढ झाल. तुरीची वाढ माणसापेक्षाही जास्त असल्याने फवारणी करण्यासाठी मजूर तयार नाही. त्यामुळे तुरी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

ठळक मुद्देकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुगाड

  सतीश काळे    लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : शेतातील तुरीची झाडे माणसांऐवढी वाढल्याने फवारणीसाठी मजूर तयार नसल्याने युवा शेतकऱ्याने जुगाड लावून चक्क बैलबंडीवरुन तुरीच्या झाडांना फवारणी करुत किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. त्याच्या या कसरतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कुतुहलाचा विषय ठरला आहे. यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला  लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे पीक राहिले. यावर्षी पाणी जास्त झाल्याने तुरीचे झाडांचाी मोठ्या प्रमाणात वाढ झाल. तुरीची वाढ माणसापेक्षाही जास्त असल्याने फवारणी करण्यासाठी मजूर तयार नाही. त्यामुळे तुरी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक खराब होवू नये, म्हणून युवा शेतकरी रणजित ढगे यांनी जुगाड करीत टेक्नॉलाॅजीने नवीन शक्कल लढवून स्वत:ची बैलबंडी जुतून वडिल गुणवंत ढगे यांना सोबत घेत शेतातील तूरीच्या पिकावर संपूर्ण पाच एकरात फवारणी केली असून अळीच्या अटॅक पासून पीकांचे संरक्षण केले. दुसऱ्यावर अवलंबून न राहता आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याचा संदेश युवा शेतकऱ्याने दिला असून त्याच्या या नव्या जुगाडाची चर्चा लगतच्या गावातही असून शेतकरी पाहणीकरीता येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती