शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅनिमेशनवर आधारित ‘फॅमिली व्हीजन’ खास युवक-युवतींकरिता

By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST

लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ बायोइंजिनिअरींग अ‍ॅण्ड रिसर्च सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने युवांसाठी एक अभिनव उपक्रम स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

वर्धा : लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ बायोइंजिनिअरींग अ‍ॅण्ड रिसर्च सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने युवांसाठी एक अभिनव उपक्रम स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता होणारा ‘फिमिली व्हीजन’ हा कार्यक्रम फिल्म मेकींग व डिझायनिंगवर आधारित आहे.सदर कार्यक्रम मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार, अ‍ॅनिमेशन फिल्म मेकर तथा दी बॉम्बे आॅर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय राऊत, त्यांचे सहकारी व्हाईस डिझायनर सुधीर वानखेडे आणि त्यांची चमू मिळून सादर करणार आहे़ आज मेडिकल, इंजिनिअरिंंग, बीए, बीएससी या पारंपरिक शिक्षणासोबतच काळाच्या आघात मनोरंजन क्षेत्रातील जे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे, त्याचा उपयोग करून मनोरंजन तसेच प्रगती साधता येऊ शकते. याबाबतचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत़ त्यांचे प्रात्यक्षिकासह मनोरंजन करणारे प्रशिक्षण या प्रयोगाने दिले जाणार आहे.आज देशात अ‍ॅनिमेशन फिल्म निर्मिती तसेच लाईव्ह फिल्म निर्मिती यासाठी ज्या गोष्टींचा अभ्यास लागतो, उदा. कथाकथन, अभिनय ड्रार्इंग आणि पेन्टींग, संगीत, तंत्रज्ञानातील विशेष ईफेक्ट याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. वर्धेकरांसाठी करिअरच्यादृष्टीने विचार करायला लावणारे असे हे अद्भूत सादरीकरण वर्धेत पहिल्यांदाच होत आहे. ही मनोरंजनाची एक पर्वणीही आहे. सर्व युवक, युवतींनी सदर आयोजनाला उपस्थित राहून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यावा़ कार्यक्रम वेळेवर सुरू होईल तसेच सदर कार्यक्रम नि:शुल्क आहे. अधिकाधिक युवक, युवतींनी आपल्या मित्र परिवारासह कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या अधिक माहितीकरिता लोकमत युवा नेक्स्ट संयोजक रंजित कांबळे यांच्याशी या ७७०९४३८५४३ क्रमांकावर संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)