शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

६० फुट डीपी रोड नकाशावरच

By admin | Updated: November 6, 2016 00:41 IST

सिंदी (मेघे) येथील नवीन शेत सर्वे क्र. २३७ मध्ये ले-आऊट पाडण्यात आले होते. पहिल्या ले-आऊटमध्ये ६० फुटाचा डीपी रस्ता दाखविण्यात आला होता.

औरंगाबाद : ‘‘कर गई पैदा तुझे उस कोख का अहसान है , सैनिकों के रक्त से आजाद हिंदुस्तान है, धन्य है मैय्या तुम्हारी भेंट में बलिदान में, झुक गया है देश उसके दूध के सम्मान में,दे दिया है लाल जिसने पुत्र मोह छोडकर, चाहता हूं आंसुओं से पांव वो पखार दूं, ए शहीद की मां, आ तेरी मैं आरती उतार लंू’’अशा हृदयस्पर्शी शद्बांत उरी येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची आई, वडील व वीर पत्नींचा कृतज्ञता सन्मान केला जात होता. तेव्हा अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या... देशासाठी आपले जीवन बलिदान करणाऱ्या शहिदांना सकल जैन समाजाच्या वतीने शनिवारी ‘नमन’ करण्यात आले. ‘दरवर्षी सैनिक निधीत आम्ही आमचे योगदान देऊ व प्रत्येक सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना सन्मानपूर्वक वागणूक देऊ, अशी सामूहिक शपथ साऱ्यांनी घेतली व ‘भारत माता की जय’चा नारा सर्वत्र गुंजला.शहिदांच्या परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करत व त्यांना आर्थिक व भावनिक पाठबळ देऊन औरंगाबादकरांनी देशवासीयांसमोर देशभक्तीची एक मिसाल घडविली. जैनाचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव व राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी २५ सप्टेंबर रोजी सामूहिक क्षमापना कार्यक्रमात उरीतील शहीद जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याचे आवाहन (पान ७ वर)सातारा येथील शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांची पत्नी निशा गलांडे म्हणाल्या की, ‘माझे पती शहीद झाले. देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले, याचा मला अभिमान वाटतो. माझे दोन्ही दीर सैनिक असून, सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. माझ्या दोन्ही मुलांना शिक्षण देऊन देशसेवेसाठी सैनिक बनविणार’असा उल्लेख त्यांनी करताच उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ असा जयघोष केला.