शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

३६ वाहकांना भोवली तिकीट चोरी

By admin | Updated: May 15, 2014 01:45 IST

परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पैसे वसूल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट न देणार्‍या वाहकावर कारवाई करण्यात आली. मोबाईलच्या साह्याने एकमेकांना संदेश देत तिकीट तपासणीसांची ..

परिवहन महामंडळ : पोलिसांनी केले सहकार्यवर्धा : परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पैसे वसूल केल्यानंतर प्रवाशांना तिकीट न देणार्‍या वाहकावर कारवाई करण्यात आली. मोबाईलच्या साह्याने एकमेकांना संदेश देत तिकीट तपासणीसांची माहिती देण्याच्या एका प्रकरणात तब्बल ३६ वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे तिकीट चोरी करणार्‍या वाहकांना चपराक बसली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेस गावांपासून शहरापर्यंत सेवा देतात. प्रवास भाड्यापोटी ठराविक दर आकारलेले तिकीट वाहक प्रवाशांना देतात; पण अनेक वाहक तिकीट चोरीचे प्रकार करतात. प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे वसूल करीत त्यांना तिकीट न देताच पूर्ण प्रवास घडविण्याच्या प्रकाराने महामंडळाला हजारो रुपयांचा चुना लागतो. यास आळा घालण्यासाठी बस तपासणी मोहीम राबविण्यासह आकस्मिक तपासणीही केली जाते. याचा काही अंशी वरकरणी धाक असला तरी तिकीट तपासणीसांचेच लोकेशन घेत तिकीट चोरी करण्याचा प्रकार काही वाहकांनी चालविला होता. मागील वर्षी याचे बिंग फुटले व तब्बल ३६ वाहक यात अडकले. तिकीट तपासणीसांचे मोबाईलवर लोकेशन घेत त्यानुसार तिकीट चोरीचा उपद्रव करणार्‍या ३६ वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)

वाहकांवर जी कारवाईकरण्यात आली, ती योग्य आहे. ते मोबाईलद्वारे मॅसेज करून सर्व वाहकांना अलर्ट करीत होते. याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. यात पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले. या वाहकांवर कडक कारवाईकरण्यात येणार आहे.- व्ही.टी. गव्हाळे, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, वर्धा.