शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

34.61 कोटींच्या थकबाकीमुळे महावितरणच्या अडचणीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकीदाराने आपल्याकडील थकबाकीची रक्कम तातडीने अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी विद्युत देयक नियमित अदा केले नाही. परिणामी, जिल्ह्यातील तब्बल ३ लाख २१ हजार ५६१ ग्राहकांकडे ३७.९८ कोटींची रक्कम थकली. थकबाकी वसुलीसाठी महावितरण विशेष मोहीम राबवीत असले तरी अजूनही ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकली असल्याने महावितरणच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती विद्युत जोडणीचे ग्राहक सर्वाधिक असून, प्रत्येक थकबाकीदाराने आपल्याकडील थकबाकीची रक्कम तातडीने अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अन् होऊ शकतो विद्युत पुरवठा खंडित- लॉकडाऊन काळात थकलेल्या विद्युत देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणकडून सध्या विशेष थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. - सुरुवातीला ग्राहकांना विद्युत देयक भरण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत; पण वारंवार सूचना देऊनही थकीत विद्युत देयक न भरणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचा थेट विद्युत पुरवठाच खंडित केला जात आहे.

पोलिसांची घेतली जातेय मदतथकबाकी वसुली मोहीम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे असा अनुचित प्रकार टाळता यावा आणि थकबाकी वसुली मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविता यावी या हेतूने महावितरण सध्या पोलिसांची मदत घेत आहे. एकूणच अतिसंवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तात सध्या थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे.

सस्य:स्थितीत ३ लाख २१ हजार ६२ ग्राहकांकडे विद्युत देयकाची ३४.६१ कोटींची रक्कम थकलेली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरण थकबाकी वसुली मोहीम राबवीत असून, नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीची रक्कम अदा करून महावितरणला सहकार्य करावे.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण