शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट येथे ३३ हजारांची देशी दारू जप्त

By admin | Updated: July 9, 2016 02:18 IST

चंद्रपूर जिल्ह्यात हिंगणघाट मार्गे दारू जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत ३३ हजार ६०० रुपयांची देशी दारू जप्त केली.

दोन ठिकाणी कारवाई : नागपूर येथील चार जणांवर गुन्हा दाखल वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यात हिंगणघाट मार्गे दारू जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करीत ३३ हजार ६०० रुपयांची देशी दारू जप्त केली. ही कारवाई हिंगणघाट पोलिसांनी गुरुवारी रात्री नंदोरी मार्गावर केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ डीई ४५३१ क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जात असल्याची मिळाली. या माहितीरून सापळा रचून माहिती असलेली गाडी येतांना दिसली असता वाहन चालकाला थांबविण्याचा इशारा दिला असता गाडी थांबविण्यात आली. या वाहनाची झडती घेतली असता यात ३३ हजार ६६० रुपयांची देशी दारू जप्त आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सूरज विश्वास घुसे (२६), रा. अष्टविनायक नगर जयताळा, नागपूर, प्रणय शेंडे रा. त्रिमुर्तीनगर, नागपूर या दोघांविरूद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहीे. या मार्गावर काही काळातच एमएच ३१ डीसी ६६९१ क्रमांकाने दारूसाठा जात असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदी दरम्यान गाडीची झडती घेतली असता त्यात ७६ हजार ८०० रुपयांच्या ३८४ विदेशी दारूच्या वाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत वाहनासह एकूण ९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी स्वप्नील रवींद्र इंगळे (३४), श्रीमूर्ती नगर, नागपूर सूरज रामचंद्र डोंगरे (२८) स्वावलंबी नगर, नागपूर या दोघांविरूद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.