शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

या जागा जिंकणाऱ्याचेच सिंहासन, गेल्या पाच निवडणुकांमध्ये दिसले चित्र, राष्ट्रीय पक्षांचा या मतदारसंघांवर फाेकस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:13 AM

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात लाेकसभेच्या ८० जागा आहेत. म्हणून प्रमुख राष्ट्रीय पक्ष उत्तर प्रदेशात शक्ती पणाला लावतात. मात्र, याच राज्यात असेही समीकरण आहे की, आरक्षित जागा ज्या पक्षाने जास्त जिंकल्या, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, असे चित्र गेल्या काही लाेकसभा निवडणुकीतून दिसले आहे.

- राजेंद्र कुमारलखनाै  - उत्तर प्रदेशात लाेकसभेच्या ८० जागा आहेत. म्हणून प्रमुख राष्ट्रीय पक्ष उत्तर प्रदेशात शक्ती पणाला लावतात. मात्र, याच राज्यात असेही समीकरण आहे की, आरक्षित जागा ज्या पक्षाने जास्त जिंकल्या, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन केले, असे चित्र गेल्या काही लाेकसभा निवडणुकीतून दिसले आहे.गेल्या दाेन निवडणुकांमध्ये भाजपने त्यात यश मिळविले. मात्र, त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सपा आणि बसपाने जास्त जागा जिंकल्या हाेत्या. त्यावेळी युपीएचे सरकार स्थापन झाले हाेते.उत्तराखंड राज्य निर्मितीपूर्वी १८ जागा आरक्षित हाेत्या. त्यानंतर एक जागा कमी झाली.

काेणत्या जागा आहेत आरक्षित?नगीना, बुलंदशहर, हाथरस, शाहजहांपूर, हरदाेई, इटावा, बाराबांकी, मिश्रिख, माेहनलालगंज, जालाैन, काैशांबी, बहराईच, बांसगाव, लालगंज, मछलीशहर आणि राॅबर्ट्सगंज. 

 गेल्या निवडणुकीत बसपने लालगंज आणि नगीना या जागा जिंकल्या हाेत्या. तर अपना दल (एस) या पक्षाने एका जागेवर विजय मिळविला हाेता. 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४