शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:46 IST

UP Plane Accident: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर एका खाजगी विमानाला अपघात झाला.

उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेले एक खाजगी जेट विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या झुडुपात शिरले. या विमानात एकूण सहा जण होते. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे विमानतळ परिसरात मोठी घबराट पसरली.

फर्रुखाबादचे जिल्हा दंडाधिकारी आशुतोष कुमार द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मोहम्मदाबाद विमानतळावर आज सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास एका मोठ्या बिअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाला घेऊन जाणारे एक खाजगी विमान उड्डाणादरम्यान नियंत्रण गमावून जवळच्या झुडुपात कोसळले. हे विमान भोपाळला जात असताना हा अपघात घडला. या विमानात चार प्रवासी आणि दोन वैमानिक असे एकूण सहा जण होते. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झाले नाही."

या अपघातामुळे धावपट्टीवर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, पण वेळेत मिळालेल्या माहितीमुळे अग्निशमन दलासह पोलीस पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Private plane veers off runway during takeoff; all safe.

Web Summary : A private jet carrying six people crashed into bushes in Uttar Pradesh during takeoff after losing control. Fortunately, all passengers and crew are safe. The incident caused panic, but emergency services responded quickly.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाUttar Pradeshउत्तर प्रदेशViral Videoव्हायरल व्हिडिओ