लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir, Grand Lotus Shaped Fountain Planned Near Ram Mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...

“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले  - Marathi News | bjp mp brij bhushan sharan singh reaction over lok sabha election 2024 ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, हिंमत असेल तर...”; ब्रिजभूषण सिंह संतापले 

Brij Bhushan Sharan Singh: तुमचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर असल्याबाबत ब्रिजभूषण सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. ...

नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू - Marathi News | The havoc of the cobra snake! Three days ago, two snakes stung the brothers, then the father...; Death of children in UP Horrible News | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :नाग-नागिणीचा कहर! तीन दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांना डसले, नंतर पित्याला...; मुलांचा मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे नाग नागिणीचे जोडे तीन दिवस त्या घरातच राहिले होते. पित्यावर हल्ला केल्यानंतर सर्पमित्रांनी या जोड्याला पक़डले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ आणि चर्चा सुरु झाली आहे.  ...

डोळ्यात अश्रू, हातात फोटो अन् आई वडिलांचा शोध; 'ती' अमेरिकेतून भारतात आली, मग... - Marathi News | American girl comes to India to search for real parents in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यात अश्रू, हातात फोटो अन् आई वडिलांचा शोध; 'ती' अमेरिकेतून भारतात आली, मग...

महोगनी ही चारबाग स्टेशनवर जाऊन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलली. त्या अनाथालयातही गेली जिथे अमेरिकन महिलेने तिला दत्तक घेतले. ...

सरयू एक्स्प्रेसमध्ये महिला शिपायावर हल्ला, पोलिसांनी आरोपीचं केलं एन्काऊंटर   - Marathi News | Attack on woman constable in Saryu Express, police encounter the accused | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सरयू एक्स्प्रेसमध्ये महिला शिपायावर हल्ला, पोलिसांनी आरोपीचं केलं एन्काऊंटर  

Uttar Pradesh Crime News: ड्युटी आटोपून परतत असलेल्या महिला शिपायावर सरयू एक्स्प्रेसमध्ये हल्ला करणारा आरोपी अनीस याला एसटीएफ आणि अयोध्या पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाईमध्ये ठार केलं आहे. ...

"विश्वास ठेवा, मी जिवंत आहे"; ८२ वर्षीय वृद्धाचा आवाज मुर्दाड प्रशासनाला ऐकू येईना - Marathi News | ''Believe, I am alive''; The 82-year-old man's voice could not be heard by the Murdad administration in lucknow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"विश्वास ठेवा, मी जिवंत आहे"; ८२ वर्षीय वृद्धाचा आवाज मुर्दाड प्रशासनाला ऐकू येईना

हरयाणाच्या पानीपत येथे आपण राहत असून माझ्या लहान भावाने मला मृत दाखवत माझी गावाकडील जमीन हडप केली. ...

डमरू आणि त्रिशुळाचा आकार; वाराणसीत उभारले जाणार अनोखे क्रिकेट स्टेडियम - Marathi News | shape of damru and trident; A unique cricket stadium to be built in Varanasi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डमरू आणि त्रिशुळाचा आकार; वाराणसीत उभारले जाणार अनोखे क्रिकेट स्टेडियम

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर रोजी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करतील. ...

PM मोदींच्या पाऊलावर पाऊल, युपीत नवं विधानभवन; एवढा कोटी खर्च - Marathi News | Step in Modi's footsteps; A new Vidhan Bhavan will be built in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM मोदींच्या पाऊलावर पाऊल, युपीत नवं विधानभवन; एवढा कोटी खर्च

भविष्यात वाढ होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची संख्या लक्षात घेता नवीन इमारत उभारण्यात येत आहे.  ...

हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Hi-tech weapons, special powers; Commandos deployed for the security of Shri Ram Temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे. ...